किल्ले कासारदुर्ग ( गुहागर )| Kasardurg Fort | सध्या अस्तित्वात नसलेल्या किल्ल्याची ओळख | Vlog No.02

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • या किल्ल्याचा उल्लेख अंजनवेलची वहिवाट या कागदपत्रांत आलेला आहे. पवार या विजयनगरच्या सरदाराकडे जी तीन ठाणी होती, त्यामध्ये कासारदुर्ग होता. परिसरात शंभर वर्षांपूर्वी कासार लोकांची वसाहत होती, अशी माहिती मिळते. कासारदुर्ग, गुढे व माणिकदुर्ग हे तिन्ही किल्ले पालशेत बंदरावरून कऱ्हाड या बाजारपेठेकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गावर आहेत. या व्यापारी मार्गावर कर गोळा करण्यासाठी आणि या मार्गावरून जाणाऱ्या व्यापाऱ्यांना व वाटसरूंना संरक्षण देण्यासाठी हे तीन किल्ले बांधले असावेत. गुढे व कासारदुर्ग या विजयनगरने बांधलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्याच्या तीन बाजूने असेच नदीचे पाणी आहे. गंडीकोटा, गुढे व कासारदुर्ग या तीनही किल्ल्यांचा भौगोलिक आराखडा पाहिला असता तो सारखाच दिसतो.
    #kasardurg #guhagar #kokan #ratnagiri #ratnagiritourism #vlog
    Connected With Me : Aditya Horambe
    / aditya_horambe
    / aditya.horambe.3
    Special Thanks :
    Shreeshek : / abhishek_navale_
    Ronnie : / ronnie__1310

Комментарии • 8